एकीकडे राज ठाकरेंची सभा तर दुसरीकडे मुख्यमंत्री मनसे कार्यालयात; चर्चांना उधाण | CM Shinde | MNS

2023-03-22 115

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली येथील मनसे कार्यालयास भेट दिली. मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत आणि सत्कार केला. आज सायंकाळी एकीकडे राज ठाकरे यांचा मेळावा आहे तर दुसरीकडे मनसे कार्यालयाला मुख्यमंत्र्यांची भेट त्यामुळे राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा रंगू लागल्या आहेत.